Actor, Director मित्र शार्दुल सराफ हे परवा भेटण्यास आले होते. त्यांच्या सोबत जवळपास 4-5 तास छान चर्चा झाली.
जयहिंद लोकचळवळ विशेषतः जयहिंद कला मंच ची त्यांना माहिती दिली. त्यांनी टीव्ही वरील अनेक मालिकांच्या साठी लेखन केले आहे , नाटके लिहली आहेत आणि अभिनय ही केला आहे.
त्यांनी जयहिंद च्या माध्यमातून गांधी विचार कसे पोहचवता येतील याबाबत थोडे स्क्रिप्ट लिहून दिले आणि पुढे ही त्यात लागेल ती मदत ते करणार आहेत. आमची ओळख फेसबुक वरची . शार्दुल सर माझे सर्व लेख वाचतात. ते actor, director etc आहेत हे लक्षात नव्हते काल प्रत्यक्षात भेटल्यावर लक्षात आले.
संकेत मुनोत
जयहिंद लोक चळवळ
8668975178
.jpg)
No comments:
Post a Comment