फेक नाटकानंतर आता फेक फोटो पण तयार विकृत लोकांचा नवा प्रताप
गोडसेची खोटी नाटकं बनवली पोट नाही भरलं आता फोटो पण
काही फेक फोटोस Facebook व Whatsapp वर शेयर होत आहेत
एका फोटोत गांधीजी नृत्य करताना दिसतात हा फोटो सिडनीमधील एका चँरिटी प्रोग्रममध्ये एका अफ्रिकन अभिनेत्याचा आहे ज्याने गांधीजींचा पेहराव केला आहे तर दुसरा व तिसरा फोटो 1963 साली आलेल्या Nine hours to Rama या चिञपटातील आहे...Horse Buchholz या ऑस्ट्रेलियन अभिनेत्याने गोडसेची भुमिका केली होती....
काही लोकांचे असले फेक फोटो आणि अफवा पसरवुनच पोट भरते असे दिसते
आणि असल्या फोटोला
Reality of गांधी वगैरे नाव देतात
फेसबुकवर सर्वच लोक वेडे वाटतात का हो तुम्हाला
काय तर म्हणे 55कोटी, फाळणी , काहीही खोटी कारण सांगायची
मग 1934ला कशाला हल्ला केला ?तेव्हा काय गांधी याच्या स्वप्नात आलते काय ?
अरे जेव्हा देश स्वातंत्र्यदिन साजरा करत होता तेव्हा गांधीजी एकटे पायी हिंसा थांबवण्यासाठी मुख्यतः मुस्लिम बहुसंख्याक व हिंदु बहुसंख्याक भागात पायी फिरत होते ...
अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
व आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते
पण ज्यांनी ना अहिंसक ना सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?
असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
हा जो अपप्रचार व अफवा पसरवणे त्यांनी चालू आहे हे त्यांच्या वाईट कृत्यामुळे नसुन चांगल्या लोकांच्या शांत बसण्यामुळे शक्य झाले आहे
No comments:
Post a Comment