Thursday, 24 November 2016

मनमोहन सिंग- प्रतीक पाटील

एकदा एका पत्रकाराने मनमोहन सिंग यांना विचारले की तुमच्या यशाचं गुपित काय आहे?
मी आज जे काय आहे ते फक्त शिक्षणामुळेच आहे असे उत्तर त्यांनी दिले .या अभ्यासापोटीच रॉकेलच्या दिव्याने त्यांच्या डोळ्यांची नजर अंधुक केली. पूढे या अभ्यासाच्या जोरावर या पगडीवाल्या माणसाला युनायटेड नेशन मध्ये जगतविख्यात अर्थ तज्ञ रॉल प्रेबिश्च यांच्यासोबत काम करायला मिळाले ,पुढे चालून तर  प्रेबिश्चचे मनमोहनसिंग आवडते सहकारी झाले. त्याच दरम्यान दिल्ली विद्यापिठातून त्यांना प्राध्यापक पदासाठीचे ऑफर आली ,देशासाठी यूएन चा मोठा जॉब सोडून ते दिल्लीत आले.जगातल्या महत्वपूर्ण संस्थेमध्ये तसेच भारतातल्या महत्वपूर्ण संस्थेत काम करून भारताचे यशस्वी प्रधानमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली.
मनमोहन सिंग यांनी शिक्षणातून इतके सारे काही कमावले आणि बाकीचे शिकून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील देन असलेल्या स्मार्ट फोनवरून त्यांचीच  चुत्यात गिणती करू लागले 😞😞
प्रतीक पाटील

No comments:

Post a Comment