Blog Archive

Wednesday, 4 October 2017

गांधी कुणालाच सोडत नाही -Vishal Patange

गांधी कुणालाच सोडत नाही
गांधींना शिव्या देणारे
उपोषण करतात
संप करतात
बंद पाळतात
विदेशी मालावर बहीष्कार टाकतात
स्वदेशी वापरा म्हणतात
#GandhiForever
#Gandhiforeveryone
Vishal Patange

No comments:

Post a Comment