गांधीजी !! विसाव्या शतकातल एक अहिसंक वादळ...
"गांधीहत्या आणि मी" , "पन्नास कोटीचे बळी" सारखे पुस्तक , मी नथुराम (बोलतो??) बरळतोय सारखे नाटकं नकळत्या वयात हाती पडल्यामुळे मनात गांधीजी बद्दल मनात एक द्वेश ,संभ्रम निर्मान झालेला..
पण "सत्याचे प्रयोग "हाती पडायला वयाचे बाविसावे उजडावे लागले हेच मोठे दु:ख . हा माणुस समजायला लागला तसा सर्व सोशल मिडीया वरची महात्म्या विरुद्धची चिखलफेक कशी बिनबुडाची आहे हे कळत गेली .
कदाचीत ईतकी चिखलफेक फक्त याच महात्माच्या बाबतीत झाली असेल , पण गांधीजम काळानुसार वाढत चाललाय , वैचारीक विरोधकही थकतील ,राजकिय अपरीहार्यता म्हणुन काहीँना गांधी जवळ करावे लागत आहेत , पण गांधीजीच्या बद्दल द्वेश पसरवणार्यापेक्षा , गांधीवाद्यांचे आणि बुद्धिवाद्यांचे गप्प राहणे हे जास्त धोकादायक वाटते .
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1175149059227264&id=100001965425270
No comments:
Post a Comment