Blog Archive

Monday, 3 October 2016

ज्याच्या चरित्राची आणि चारित्र्याची आपल्याला निर्भीडपणे चिकित्सा करता येते ... आणि ज्याच्याबद्दल अनवधानाने एखादा दुसरा चुकीचा शब्द लिहिला-बोलला गेला तरी कोणत्याही जातीधर्माच्या झुंडी असभ्यपणे आपल्यावर चालून येत नाहीत असा आपल्या देशातला एकमेव माणूस.म्हणजे गांधी. प्रकाश वाघ

No comments:

Post a Comment