Blog Archive

Wednesday, 13 July 2016

गांधींजीकडे फाळणीला विरोध करण्याकरिता आलेल्या लोकांची मदत गांधीजींनी का नाकारली याचे कारण

गांधींजीकडे फाळणीला विरोध करण्याकरिता आलेल्या लोकांची मदत गांधीजींनी का नाकारली याचे कारण इथे दिसेल.
--------------
माझ्यात आणि पाकिस्तानला जे विरोध करू इच्छितात त्यांच्यात देशाच्या फाळणीला विरोधाची गोष्ट सोडली तर दुसरी कोणतीही गोष्ट समान नाही. त्यांच्या आणि माझ्या विरोधात मूलभूत अंतर आहे. प्रेम आणि शत्रुत्व या गोष्टी एकत्रित कशा येऊ शकतात? - महात्मा गांधी, जून ९, १९४७च्या प्रार्थना प्रवचनमधून

No comments:

Post a Comment