Blog Archive

Wednesday, 13 July 2016

ईश्वराबद्दलची गांधीजींची कल्पना

ईश्वराबद्दलची गांधीजींची कल्पना किती विवेकी आहे? ईश्वर ना तर स्वर्गात आहे ना कुठे खाली आहे, मानवतेच्या सेवेतून मी त्याचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो आहे हे अर्थपूर्ण गांधीजींशिवाय अजून कोण काढू शकेल?

No comments:

Post a Comment