Blog Archive

Saturday, 27 August 2016

इमेल्सच्या attacmentमधील व्हायरस

सध्या इमेल्स च्या अटेचमेंट मधून एक व्हायरस धुमाकूळ घालत आहे.

अटेचमेंट उघडल्याबरोबर व्हायरस ऍक्टिव्हेट होऊन सगळ्या एमएस ऑफिस च्या फाईल्स कायमच्या करप्ट करत आहे.

कुठलाही अनोळखी इमेल तात्काळ डिलीट करा

आपल्या कामाचा बॅकअप वेळेवर पेन ड्राइव्ह किंवा हार्ड ड्राइव्ह घ्या आणि काम सुरक्षित ठेवा.

अनोळखी इमेल ताबडतोब डिलीट करावा.

आनंद शितोळे

No comments:

Post a Comment