Blog Archive

Monday, 15 August 2016

नथुराम गांधीहत्येनंतर स्वतःहुन पोलिसांच्या स्वाधीन झाला नव्हता पळून चालला होता

आत्ता सापडले तेही झी न्युज वर
एक गैरसमज पसरवला जातो कि नथुराम गांधीहत्येनंतर स्वतःहुन पोलिसांच्या स्वाधीन झाला होता
पण हे साफ खोटे आहे
गोळ्या घातल्यावर नथूराम पळ काढत होता. त्यावेळी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये माळ्याचे काम करणार्या रघू नायक याने त्याचा पाठलाग करून त्याला धरले आणि त्याला ताब्यात घेतले. नथूरामला नंतर फाशीची शिक्षा देण्यात आली.
जगुलाईपाडाच्या नागरिकांनी नायक यांच्या स्मरणार्थ २००५ साली एक स्मारकही उभारलंय. 
  
http://zeenews.india.com/marathi/news/india/do-you-know-who-caught-nathuram-godse-after-mahatma-gandhis-assassination/31350

No comments:

Post a Comment