अंध भक्तांचा नेमकी प्रॉब्लेम काय आहे
Why these blind followers hate Mahatma gandhi
गांधीजीवर (आणि ब्राम्हणांवर )खुप खालच्या दर्जाची टीका करतात
गांधी ऊच्च जातीचे होते म्हणतात अहो ते साध्या बनिया जातीचे होते
एका Whatsapp समुहावर यासंबंधी एका संघटनेच्या राज्य पदाधिकार्याशी झालेली चर्चेतील हा निवडक संवाद
जून 2015
[27/06 15:28] अंधभक्त: I refused to call mr.gandhi as mahtma through out my life beacause as per the point of morality he does not deserve in that cateogory.....Babasaheb dr.bhimrao ambedkar
[27/06 16:00] Sanket M: @
आज चर्चा आहे म्हणून तुम्हाला सांगतो एक जण आबेडकरवादी गांधी जीला शिव्या देत होते
बाबासाहेब गांधिना कधिच महात्मा म्हणाले नाही म्हणुन त्यांचे अनुयायी म्हणत नाही. पण त्यांचे कार्य नाकारत नाही . फक्त सर्वानी त्याना महात्मा म्हणावे हा अट्टहास नको. या आधुनिक जगात आत्मा वगैरे भ्रामक गोष्टी सांगु नका
उत्तर :- जो तो आपल्या महापुरूषाना किंवा नेत्यांना मानतो त्यानाच श्रेष्ठ समजतो ...याचा अर्थ असा होत नाही की कुणी मानलं न मानल्याने त्या व्यक्तीचे व्यकतीविशेषमूल्य कमी होत नाही .....शेवटी नरेंद्र मोदीना ही सर्वप्रथम गांधी समाधीवर माथा टेकवावाच लागला ......गांधीनी कधीही कुणाचा द्वेष केला नाही म्हणून ते श्रेष्ठ आहेत ....गांधीजीच्या राजकीय धोरणला विरोध असेल..... परंतु त्याच्या व्यकतीगत विचाराना कुणी विरोध करीत नाही...... गांधीजीचे सर्व जीवन मानवतेसाठी होते ......त्याच्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता...... अंहकार नव्हता....,, गांधी जी फक्त दुसर्याच्या दुःखाने दुःखी होत नव्हते ...,,तर दुसर्याच्या पापामुळे स्वतःला पापी मानत.....,, हाच मोठा फरक होता गांधीजी व इतर महापुरूषामध्ये......... आपल्या विचारसरणीला न पटणारया विचारांवर गांधीजीनी कधीही असंस्कृतकरणाची टिकाटिप्पणी केली नाही .........हा त्याच्यातला गुणविशेष त्यांना महात्मा बनवतो........... बसवेश्वर एक ब्राह्मण होते 900 वर्षाच्या पूर्वी त्यानी समतेचा विचार रूजवला तो स्मृतीचा काळखंड होता......,,, स्वतःच्या बहिणीचा विवाह एका चर्मकाराशी लावून दिला......... व त्याच्या राज्यात स्पृश्यास्पृश्यता नष्ट करण्यासाठी आयुष्य भर प्रयत्न केले......... म्हणून ते महात्मा बसवेश्वर ............पुढे ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक चऴवळ राबवली ते आद्य प्रर्वतक ठरले म्हणून ते................. महात्मा ज्योतिबा फुले झाले
याच्या नंतर गांधी महात्मा झाले....... कस आहे.......... मी आत्मा मानतो किंवा न मानतो हा प्रश्न नाही ........ समुच्य समकालीन समाजातील ती व्यवस्था व विचारसरणीनं .........या तिघांना ही महात्मा म्हणून स्विकारलं आता..... या तिघांना महात्मा म्हणायचं की नाही हा ज्याचा त्याच्या प्रश्न.?...........हे तिघे. महान आत्मा !! होते तेच ते त्यात वाद नाही ... गांधीजी ना हे समजू शकत नाहीत गांधी तत्वज्ञान समजण्यासाठी विवेक लागतो जिथे.....
यानंतर गांधी आंबेडकर समज गैरसमज हा लेख share केला
[27/06 16:09] अंधभक्त: Gandhi ni nehmi ya deshatil shudra ati shudrana cha va tyana , tyanchya hakk aadhikara chya ladhay cha aayuahya bhar dvesh kela.....
[27/06 16:44] अंधभक्त: Gandhivadi aahat na aapan......khotaradepana, dhongipana aaplya kadun anubhavayas milali tar tyat naval kay......?
[27/06 16:54] Sanket M: मला लावलेल्या दुषणाबद्दल धन्यवाद पण मी कोणताही वादी नाही म्हणजे गांधीवादीही नाही
सामाजिक कार्य करताना विचारांवरील नाविण्यपुर्ण प्रयोग व त्यातुन सत्याचा शोध घेत आचारणाला दिलेली त्या विचारांची जोड
एखाद्या महापुरुषाला समजुन घेताना त्यासोबत इतर सर्व विचार प्रवाह समजुन घेत जे स्विकारायचे किंवा नाकारायचे ते पुर्ण अभ्यासा अंतीच हा माझा ध्यास आहे . हे करत असताना मानवतेकडे जाणारा मार्ग हाच माझ्या पुढे जाण्याचा जीवन मार्ग असणार आहे . .
तसेच येणाऱ्या पिढीला बालपणापासुनच जात , पात , धर्म , पंथ , वंश असा भेद मी मानत नाही
तंत्रज्ञानाचा उपयोग न करता त्याच्या वापरातील आपली निष्क्रियता ठेवणे मला मान्य नाही .
जर सोशल मिडियाचा वापर करत चुकिचे विचार सर्वांपर्यंत पोहचत असेल तर चांगले विचार पोहचवणे देखील शक्य आहे यावर माझा विश्वास आहे व त्यामाध्यमातुन काम करतो आहे .
👦🇮🇳✊
👭👬👫👭👬👭👍
[27/06 23:16] Sanket M: आणि हो पुतळ्याचा विषय काढला म्हणुन सांगतो
सत्य आहे ते हे।
संघ हा काही गांधीजींचा एकमेव शत्रु नव्हता
अनेक जातीचे वर्गाचे नेते जे त्या त्या जातीचे समर्थन करत होते ज्यांना त्या जातीची जनता मानत होती त्यांना गांधीजी आल्यावर धक्का पोहचला कारण गांधीजी ही व्यक्ती सर्वांना एका समान धाग्यात बांधणारी होती
गोलमेज परिषदमध्ये
ख्रिश्चन समाजाचे नेतृत्व करणारे वेगळे ,दलित समााजाचे वेगळे ,राजे व संस्थानिकांचे वेगळे असे वेगवेगळे लोक गेले
यात गांधीजी हीच एकमेव व्यक्ती होती जी सर्व समाजाचे नेतृत्व करत होती आणि त्यांना त्यावेळी प्रत्येक समाजाकडुन मिळणारा पाठिंबा हा कितीतरी पटीने जास्त होता
आणि त्यामुळेच आपण पाहिले असेल कि कोणत्याही जातीचा वा वर्गाचा महापुरुष असेल त्याला स्वतःचे वर्णन करताना वा चरित्र लिहताना गांधीजी ना कमी लेखावेच लागते त्याशिवाय त्याचे चरित्र मोठे होत नाही
ऊदा. कोणत्याही जातीच्या महापुरुषाचे चरित्र वाचा
पण तेच गांधीजी चे चरित्र वाचा त्यात कोठेही कोणावर टीका दिसणार नाही दिसली तर ती फक्त स्वतःवर टीका दिसेल
संकेत मुनोत
[27/06 23:18] अंधभक्त: Jativyavaste peksha dusari kuthli ch mothi samsya ya deshat nahi......
[27/06 23:18] Sanket M: महापुरुष हे धर्माच्या,,जातीच्या चौकटीत बंदीस्त करण्याची सवय त्यांच्या अनुयायांना लागलेली असते.
एका अर्थी ही त्या महापुरुषांप्रती निर्माण झालेली टोकाची अस्मीता असते.इथे आपण महापुरुषाची उंची कमी करतो आहोत याचे भान त्या अनुयायांना नसते.
गांधींचे वेगळेपण इथेही आहे.त्यांचे अनुयायी हे ठराविक जाती किंवा धर्माचे नाहीत.गांधींच्या पुतळ्यांची विटंबना झाली म्हणून कुठेही दंगल झाल्याचे ऐकीवात नाही.
एका कविने म्हटले ' कागदा वरचा बाबा साहेब सा-यांनी वाचला,बाबा साहेबांचा कागद कुणी नाही वाचला.'
[27/06 23:29] Sanket M: "कसं असतं ना, आंबेडकर🔷 सावरकर🔶 हे जन्माने मिळतात. त्यांचा निव्वळ उदो-उदो🎺🎷 करण्यासाठी त्या त्या जातींत जन्म झाला की पुरेसं आहे. निवडक वाचायचं आणि मतं बनवायची. ते ही सगळे करत नाहीत. मागे फेसबूकवरच कुणी तरी मुद्दा उचललेला की आंबेडकर न वाचता लोक छातीठोकपणे कसं काहीही बोलतात? त्यावर आम्हाला आंबेडकर वाचायची गरज नाही सांगणारे लय महाभाग होते. त्या बाबतीत यांच्यात आणि फक्त कुराणाच्या नावावर कट्टरता स्वीकारणाऱ्या अतिरेक्यांत वैचारिक फरक फारसा नसतो. यांच्या चुका दाखवाव्यात तर मुद्दे सोडून मनुवादी-मनुवादी करत बसणार. मी सहसा अशा लोकांना टाळतोच कारण काही हाडाचे आंबेडकरवादी चळवळीसाठी दिवस-रात्र एक करताना मी पाहतो. जनरलायझेशन करायला लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय?
आणि राहिला प्रश्न गांधींचा🇮🇳, तर त्यांच्या मागे ना जात ना📍 धर्म🚩. ते जन्मतः मिळत नसतात. ते कमवायला📚 लागतात. मेहनत असते ती🏂. सगळ्यांनाच झेपत नाही❌. खास करून पीअर-प्रेशरमध्ये राडेबाजी करणाऱ्यांना 🔶🔷तर अजिबातच नाही."
- वैभव गायकवाड
[27/06 23:32] अंधभक्त: I dont know how many of you know me, Those who knows me....They also know about my reading of all 22 volumes of writings and speeches....
[27/06 23:34] अंधभक्त: For me whatever Dr.amedkar says is ultimate......
[27/06 23:40] Sanket M: Me too don't know how many from this group know me.
but for me truth doesn't come from books of one side only
I like to read both sides.
यापुढेही बर्याच विक्षिप्त प्रतिक्रिया आल्या त्यांच्या
नाव विचारले असता नावासोबतच एका संघटनेचे राज्यस्तरीय कोणत्या तरी पदावर आहेत हे न विचारता सांगितले
नंतर त्यांनी ग्रुप अँडमिन ला मी विटंबना केली असे सांगुन मला समुहातुन काढण्यास सांगितले
अँडमिनने काय विटंबना केली विचारले असता अँडमिनवरच महाशय भडकले
अँडमिन तु शहाणपणाचा आाणु नको तु कसा आहेस मला माहित आहे वगैरे वगैरे
नंतर अँडमिन ने च त्यांना त्यांच्या काही प्रतिक्रियानंतर समुहाबाहेर काढले
असो हे अंधभक्त नाण्याची दुसरी बाजु कधी पाहणार?
No comments:
Post a Comment