Blog Archive

Monday, 1 August 2016

भाषा मानसाची गोड असावी

भाषा मानसाची गोड असावी । नको राग नको द्वेष सर्वत्र प्रेमाची नशा असावी ।।
नयन झुकले कर जुळले । अंहिसेचे पुजारी गांधी प्रकटले ।।
दाहर मुजावर

No comments:

Post a Comment