Blog Archive

Monday, 29 May 2017

नव्या जागतिक व्यवस्थेबद्दल, भारतातील दूरसंचार क्रांतीचे समनव्ययक सॅम पित्रोदा यांनी केलेले विवेचन...

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या वेळेस जगाची रचना कशी असावी, हे अमेरिकेने ठरवले. जीडीपी, जीएनपी, दरडोई उत्पन्न,देशाच्या जमाखर्चाचा ताळेबंद,व्यापारातील तूट वगैरे... हे मापदंड लावूनच प्रत्येकाची वाढ मोजली जाऊ लागली. त्यावरच एखाद्या देशात शांतता नांदते आहे की नाही, विकास होतो आहे की नाही,लोक आनंदी आहेत की नाही हे ठरवले जाऊ लागले. पण आता नव्याने आलेल्या ‘कनेक्टिव्हिटी’ने हे सगळे मोडायला घेतले आहे. या नव्या जागतिक व्यवस्थेबद्दल, भारतातील दूरसंचार क्रांतीचे समनव्ययक सॅम पित्रोदा यांनी केलेले विवेचन...

No comments:

Post a Comment