Blog Archive

Wednesday, 31 May 2017

*काय आहे समाजकार्य ?* Social work

1. *समाजकार्य म्हणजे*--जेव्हा तुम्ही स्वःताला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि समाजाच्या सर्वांगीण विकासावर भर देता.

2. *-समाजकार्य म्हणजे* जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्विकारता

3. *समाजकार्य म्हणजे*--जेव्हा तुम्हाला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असतो

4. *समाजकार्य म्हणजे*-- जेव्हा तुम्ही घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देता

5. *समाजकार्य म्हणजे*--जेव्हा तुम्ही नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्विकारता

6. *समाजकार्य म्हणजे*--जेव्हा तुमचं आत्मिक सुख नेमकं कशात आहे ते तुम्हाला समजतं.

7. *समाजकार्य म्हणजे*--जेव्हा तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे जगाला पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाहीत..

8. *समाजकार्य म्हणजे*--जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून स्तुती अथवा शाबासकी मिळण्याची अपेक्षा न ठेवता काम करता.

9. *समाजकार्य म्हणजे*---जेव्हा तुम्ही स्वतः ची तुलना दुसऱ्याशी          करणे सोडून देता

10. *समाजकार्य म्हणजे*--जेव्हा तुम्ही इतरामध्ये रममाण होता..

11. *समाजकार्य म्हणजे*--जेव्हा तुम्हाला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्टपणे जाणवतो..

*आता शेवटचे पण महत्वाचे !*

12 *समाजकार्य म्हणजे*--जेव्हा तुम्ही आत्मिक सुखाचा सबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता

*चला समाजकार्य करुया थोडे मानसिक समाधान मिळवूया* *
💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🏻अॅड. विजय पंडित🙏🏻

No comments:

Post a Comment